चला पुस्तकांच्या जगात….चला पुस्तकांच्या जगात….

वाचन हा माझा आवडता छंद ...अगदी शालेय जीवनापासूनच मी विविध विषयावरील अनेक पुस्तके वाचली आहेत.....आजही वाचतोय .....तरीही अजून पुष्कळ ग्रंथ आपण वाचू शकलो नाही याची मला जाणीव आहे .....  ग्रंथांच्या विश्वातील जास्तीत जास्त,समृद्ध साहित्य वाचण्याचा प्रयत्न प्रत्येक वाचक करत असतो. वाचन करू इच्छिणाऱ्या वाचकास मदत व्हावी म्हणून ही यादी देत आहे.(यातील बहुतांश ग्रंथ मी वाचलेली आहेत.) ही ग्रंथ सूची परिपूर्ण तसेच सर्वमान्य असेल असा माझा  दावा नाही ...मला आवडलेल्या काही ग्रंथांची ही सूची आहे. यात चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, नाटक, कविता, ललित व काही अनुवादित तसेच काही वैचारिक ग्रंथांचा पण समावेश आहे. (या सूचीत छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालीन इतिहास तसेच मराठवाडयाच्या इतिहासाविषयीची संदर्भ ग्रंथांचा समावेश नाही.त्या सूची  वाचकांची मागणी आल्यास प्रसिद्ध करता येईल.)
 इथे पुस्तकांची नावे सलगपणे दिली असली तरी त्यात कोणताही गुणवत्ताक्रम नाही ...माझ्या नोंदवहीतील ही  काही  नावे आहेत...बघा तुम्हालाही आवडतात का ?

श्यामची आई – सानेगुरुजी
माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
‘माणदेशी माणसं’व ‘बनगरवाडी’- व्यंकटेश माडगुळकर
हदद्पार/ यल्गार /हत्या   -  श्री.ना.पेंडसे
कऱ्हेचे पाणी, मी कसा घडलो ? - प्र.के.अत्रे
‘आई’- मॅक्झिम गॉर्की
‘ययाती’ - वि.स.खांडेकर
आय डेअर- किरण बेदी
प्रथमपुरुषी एकवचनी’ - पु.भा.भावे
‘समिधा’- साधना आमटे
‘माझी जन्मठेप’- ,स्वातंत्र्यवीर सावरकर
‘फकिरा - अण्णाभाऊ साठे
माझा प्रवास – विष्णूभट गोडसे
स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
उपेक्षितांचे अंतरंग – श्री. म. माटे
हरवलेले दिवस – प्रभाकर ऊर्ध्वरेषे
माझी जीवनगाथा – प्रबोधनकार ठाकरे
कृष्णाकाठ – यशवंतराव चव्हाण
मंतरलेले दिवस – ग. दि. माडगुळकर
खाली जमीन वर आकाश – सुनीलकुमार लवटे
चार नगराचे माझे विश्व – जयंत नारळीकर
एका मुंगीचे महाभारत – गंगाधर गाडगीळ
मुठभर माती - जनार्दन वाघमारे
माझा साक्षात्कारी हृदयरोग – डॉ अभय बंग
‘द डायरी ऑफ अन फ्रंक’ - अॅन  फ्रन्क
हजार चुराशिर मा – महाश्वेतादेवी
एक झाड आणि दोन पक्षी – विश्राम बेडेकर
लमाण – श्रीराम लागू
‘झोंबी’/ नांगरणी - आनंद यादव
समिधा - साधना आमटे
प्रकाशवाटा – डॉ.प्रकाश आमटे
बलुत – दया पवार
‘आठवणीचे पक्षी - प्र.ई.सोनकांबळे
‘माझ्या जन्माची चित्तरकथा’- शांताबाई कांबळे
‘उपरा’- लक्ष्मण माने
गावकी – रुस्तम अचलखांब
‘तराळ अंतराळ’, - शंकरराव खरात,
‘उचल्या’- लक्ष्मण गायकवाड
‘अक्करमाशी’ - शरणकुमार लिंबाळे
‘कोल्हाटयाचे पोर’- किशोर शांताबाई काळे,
आई समजून घेताना – उत्तम कांबळे
‘मला उध्वस्त व्हायचंय’- मल्लिका अमर शेख
काट्यावरची पोट – उत्तम बंडू तुपे
वाट तुडवताना – उत्तम कांबळे
‘आयदान’- ,उर्मिला पवार
आमचा बाप आणि आम्ही – डॉ.नरेन्द्र जाधव
‘उसवलेले टाके’ - डॉ.भगवान वाहुळे
नाच ग घुमा – माधवी देसाई
आहे कॉर्पोरेट तरी – संजय भास्कर जोशी
दर कोस दर मुक्काम – अशोक पवार
जेव्हा मी जात चोरली होती – बाबूराव बागूल
मला (न) कळलेले बाबा – विलास मनोहर
माझा देश माझी माणसं –दलाई लामा
ताई मी कलेक्टर व्हयनू- राजेश पाटील
चाकाची खुर्ची – नसीमा हुरजूक
रणांगण – विश्राम बेडेकर
एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर
विनोदगाथा – प्र.के.अत्रे
कोसला – भालचंद्र नेमाडे
व्यक्ती आणि वल्ली – पु.ल.देशपांडे
तणकट / आपण माणसात जमा नाही -  राजन गवस
जेव्हा माणूस जागा होतो – गोदावरी परुळेकर
बारोमास – सदानंद देशमुख
शाळा – मिलिंद बोकील
रिबोट – जी.के.ऐनापुरे
मिरासदारी – द.मा.मिरासदार
चक्र – जयवंत दळवी
मी कसा झालो? - आचार्य प्र.के.अत्रे
सतरावे वर्ष – पु.भा.भावे
मुंबई दिनांक – अरुण साधू
स्वामी – रणजित देसाई
सर्वोत्तम पिंगे – रविंद्र पिंगे
ऋतुचक्र – दुर्गा भागवत
धग – उद्धव शेळके
बळी – विभावरी शिरुरकर
पाचोळा / मळणी – रा.र. बोराडे
धार आणि काठ – नरहर कुरुंदकर
ययाती – वि. स.खांडेकर
वासूनाका – भाऊ पाध्ये
मुंबई दिनांक – अरुण साधू
डोह – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
दिवसेंदिवस – श. ना. नवरे
निशाणी डावा अंगठा – रमेश इंगळे उन्नादकर
काळा सूर्य आणि हॅटघालणारी बाई – कमल देसाई
ब्र / भिन्न  – कविता महाजन
एकेक पान गळावया – गौरी देशपांडे
नातिचरामी – मेघना पेठे
भूमी – आशा बगे
स्थलांतर – सानिया
आर्त – मोनिका गजेंद्रगडकर
ताम्रपट – रंगनाथ पठारे
उत्सुकतेने मी झोपलो – श्याम मनोहर
खेळघर –रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ
आवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट – आनंद विंगकर
बाकी शून्य – कमलेश वालावलकर
आगळ – महेंद्र कदम
सात सक्क त्रेचाळीस / प्रतिस्पर्धी – किरण नगरकर
एन्कीच्या राज्यात – विलास सारंग
प्रॉफेट – खलिल जिब्रान
पवनाकाठचा धोंडी – गो.नी.दांडेकर
खेळघर –रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ
चित्रव्यूह / चलत चित्रव्यूह – अरुण खोपकर
शोध स्वामी विवेकानंदाचा – दत्तप्रसाद दाभोळकर
वाइज अंड अदरवाइज – सुधा मूर्ती
खेकडा – रत्नाकर मतकरी
लज्जा – तसलिमा नसरीन
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर – जयंत पवार
पडघवली – गो.नी.दांडेकर
दुर्गभ्रमणगाथा - गो.नी.दांडेकर
स्वामी – रणजित देसाई
छावा – शिवाजी सावंत
मृत्युंजय – शिवाजी सावंत
नर्मदे हर हर – जगन्नाथ कुंटे
असा मी असा मी / बटाटयाची चाळ – पु.ल. देशपांडे
काजळमाया – जी.ए. कुलकर्णी
निवडक ठणठणपाळ- जयवंत दळवी
चिमणरावांचे चऱ्हाट – चि.वि. जोशी
राऊ – ना. स.इनामदार
झाडाझडती – विश्वास पाटील
बारोमास – सदानंद देशमुख
आलोक /इडा पिडा टळो –आसाराम लोमटे
काजळमाया / पिंगळावेळ – जी.ए.कुलकर्णी
वाचणाऱ्याची रोजनिशी – सतीश काळसेकर
हिंदू – भालचंद्र नेमाडे
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर – जयंत पवार
नपेक्षा – अशोक शहाणे
द अल्केमिस्ट – पावलो कोएलो
रुपमहाल – रणजित देसाई
माझ्या बापाची पेंड – द.मा.मिरासदार
माणसं / प्रश्न आणि प्रश्न – अनिल अवचट
रंग – कमल देसाई
पार्टनर – व.पु.काळे
निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी – ह.मो.मराठे
रुजुवात – अशोक केळकर
शीळ – ना.घ. देशपांडे
फुलराणी – बालकवी (संपा.रा.श.वाळिंबे /कुसुमाग्रज)
बोरकरांची कविता – बा.भ.बोरकर
मेंदी –इंदिरा संत
मुदगंध – विंदा करंदीकर
नक्षत्रांचे देणे – आरती प्रभु
विशाखा / रथयात्रा – कुसुमाग्रज
सलाम – मंगेश पाडगावकर
बहिणाबाईची गाणी – बहिणाबाई चौधरी
भिजकी वही – अरुण कोल्हटकर
एकूण कविता – दिलीप पुरुषोत्तम चित्रे
मुक्तिबोधांची निवडक कविता ( संपादक : यशवंत मनोहर ) साहित्य अकादमी
चंद्रमाधवीचे प्रदेश – ग्रेस
रानातल्या कविता – ना.धो.महानोर
मर्ढेकरांची कविता – बाळ सीताराम मर्ढेकर
सेतू – वसंत बापट
कुबडा नार्सिसस – तुळशी परब
अरुणचंद्र गवळी यांच्या कविता – अरुणचंद्र गवळी
माझे विद्यापीठ /सनद – नारायण सुर्वे
गोलपिठा – नामदेव ढसाळ
नंतर आलेले लोक – अरुण काळे
आरपार लयीत प्राणांतिक – प्रज्ञा दया  पवार
चित्रलिपी – वसंत आबाजी डहाके
इत्यादी इत्यादी कविता – गो.पु.देशपांडे
तूर्तास – दासू वैद्य
पिढीपेस्तर प्यादेमात – संतोष पवार  
जगण्याच्या पसाऱ्यात – प्रफुल्ल शिलेदार
आणि तरीही मी – सौमित्र
टाहो – इंद्रजीत भालेराव
ततपप – वर्जेश सोळंकी
निवडक कविता – सलील वाघ
खेळखंडोबाच्या नावानं – प्रवीण बांदेकर
नटसम्राट – वि वा शिरवाडकर
साष्टांग नमस्कार – प्र.के. अत्रे
रायगडला जेव्हा जग येत – वसंत कानेटकर
टिळक आणि आगरकर = विश्राम बेडेकर
घाशीराम कोतवाल /सखाराम बाईंडर – विजय तेंडूलकर
तुघलक /अग्नी आणि पाऊस – गिरीश कर्नाड   
उद्ध्वस्त धर्मशाळा – गो.पु.देशपांडे
काय डेंजर वारा सुटलाय –जयंत पवार
आधुनिक भारत – आचार्य श.द.जावडेकर
लोकमान्य ते महात्मा – सदानंद मोरे
गांधीनंतरचा भारत – रामचंद्र  गुहा
आधुनिक भारताचे शिल्पकार - रामचंद्र  गुहा
 नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग.कानिटकर
हिटलर – वि.स.वाळिंबे
किमयागार – अच्युत गोडबोले
असा घडला भारत – संपादक :मिलिंद चंपानेरकर,सुहास कुलकर्णी
यांनी घडवलं सहस्त्रक- संपादक :मिलिंद चंपानेरकर,सुहास कुलकर्णी
ऑपरेशन ब्लू स्टार-ले.ज.के.एस.ब्रार
अज्ञात गांधी – नारायणभाई  देसाई
शोध नेहरूंचा –शशी थरूर
शहीद भगतसिंग –कुलदीप अय्यर
असाही पाकिस्तान – अरविंद गोखले
लालबहादूर शास्त्री –सी.पी.श्रीवास्तव
सलाम मलाला – संजय मेश्राम
आनंदवन प्रयोगवन – डॉ.विकास आमटे
टाटायन – गिरीश कुबेर
चाळेगत – प्रवीण बांदेकर
प्रवास: एका लेखकाचा –व्यंकटेश माडगुळकर
हटके भटके – निरंजन घाटे
वाचत सुटलो त्याची गोष्ट – निरंजन घाटे
वाचणाऱ्याची रोजनिशी – सतीश काळसेकर
निवडक राजन गवस संपादक रणधीर शिंदे
माज्या जन्माची चित्तरकथा – शांताबाई कृष्णाजी कांबळे
                          रोमराज्य /इजिप्तायन /वाट तिबेटची / ग्रीकांजली – मीना  प्रभु
काळाची स्पंदने – डॉ.प्रभाकर देव
गांधीच्या शोधात जावडेकर – राजेश्वरी देशपांडे
माझ्या लिखाणाची गोष्ट – अनिल अवचट
राष्ट आणि राष्ट्रवाद /प्रतिभा आणि सर्जनशीलता /अश्मक – डॉ.सुधाकर देशमुख
बीड जिल्ह्याचा इतिहास – सु.ग.जोशी
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार – सुरेश द्वादशीकर
महाराष्ट्राची कुळकथा – डॉ मधुकर केशव ढवळीकर
ही व्यवस्था काय आहे ? – कॉम्रेड राजीव कालेलकर
लढता लढता केलेल्या चिंतनातील काही –कॉम्रेड विलास सोनवणे
वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा – गोपाल गुरु
 एका काडातून क्रांती -  मासानोबु फुकुओका
मिर्झा गालिब – गुलजार
रसीदी टिकट – अमृता प्रीतम
क्या भुलूँ क्या याद करूँ – हरिवंशराय बच्चन
नीड का निर्माण फिर -  हरिवंशराय बच्चन
मानसरोवर /गोदान – प्रेमचंद
तमस – भीष्म सहानी
आवारा मसीहा – विष्णू प्रभाकर
मेरी तेरी उसकी बात – यशपाल
झूठा सच – यशपाल
कितने पाकिस्तान – कमलेश्वर
ट्रेन टू पाकिस्तान – खुशवंतसिंग
द गाँड ऑफ स्मॉल थिंग्ज  – अरुधंती रॉय
अग्निपंख – डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
इडली ऑर्किड आणि मी – व्यंकटेश कामत
 तोत्तोचान - तेत्सुको कुरोयानागी
टीचर - सिल्विया अॅश्टन-वाँर्नर
माय कंट्री स्कूल डायरी - ज्युलिया वेबर गॉर्डन  
दिवास्वप्न - गिजुभाई बधेका  
कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ /रचनावादी शिक्षण - प्रा.रमेश पानसे  
मेंदू संशोधन व बालशिक्षण - अदिती नातू
शिक्षणाचे जादुई बेट - डॉ अभय बंग
उत्तम शिक्षक होण्यासाठी - डॉ.विजया वाड
जावे भावनांच्या गावा - डॉ.संदीप केळकर
भावनिक बुद्धिमत्ता - दलिप सिंह
आपली मुलं - शोभा भागवत
मनमोकळे - अंजली पेंडसे
मेंदूतला माणूस - डॉ.आनंद जोशी
सुजाण पालक व्हावं कसं ? - शिवराज गोर्ले

खऱ्या शिक्षणाच्या शोधात - डेव्हिड ग्रीबल हैदराबाद मुक्तिसंग्रामाविषयीच्या ग्रंथांची सूची वाचण्यासाठी 
संदर्भ साहित्य या टायटलला क्लिक करा  
                                                                                                 भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
 मो. 75888 75699

·       Like, share and subscribe our YouTube Channel –Bhausaheb Umate

·        Our Official website - www.bhausahebumate.com

·        Download our App. From Play store – Bhausaheb Umate
-------------------------------------------------------------------------------------------------

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.