हैदराबाद मुक्तीसंग्रमावरील संदर्भ साहित्य
हैदराबाद मुक्तीसंग्रमावरील संदर्भ
साहित्य
सूचना – माझ्याकडे या विषयावर उपलब्ध असलेल्या व या संकेत स्थळावरील लेखनासाठी
वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची ही सूची आहे.(मराठी, हिंदी व इंग्रजी ) या सर्वांचा माझ्या
कार्यात फार मोलाचा वाटा आहे.या सर्व
ग्रंथाचे लेखक व प्रकाशक यांचा मी सदैव ऋणी राहीन. जिज्ञासू वाचकांना अधिक
अभ्यासासाठी निश्चितपणे या संदर्भ ग्रंथांचा उपयोग होणार आहे मात्र ही सूची परिपूर्ण आहे
असा माझा दावा नाही.या शिवायही इतर
संदर्भ उपलब्ध आहेत मात्र ते माझ्याकडे नाहीत.या सूचीत नसलेले ग्रंथ, लेखक वा
प्रकाशकांनी मला उपलब्ध करून द्यावेत
जेणेकरून या सूचित त्यांचा समावेश करता येईल .
(टीप - यातील अनेक ग्रंथ आवृत्ती संपल्यामुळे सध्या उपलब्ध नाहीत.)
संदर्भ सूची ;
१ ) हैदराबाद के आर्यो की साधना और संघर्ष - पं. नरेंद्रजी
प्रकाशक – विजय कुमार गोविंदराम हासानंद ,दिल्ली -६
प्रथमावृत्ती :१९७३
किंमत – रुपये ४ /-
२ )स्वामी रामानंद तीर्थ -
अनंत भालेराव
नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया ,नवी दिल्ली
प्रथमावृत्ती :१९८८
किंमत – रुपये ४५ /-
३ )हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील आठवणी- स्वामी रामानंद
तीर्थ
४ )हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा – अनंत
भालेराव
प्रकाशक स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था,औरंगाबाद
सध्याचे प्रकाशक -मौज प्रकाशन गृह , मुंबई
प्रथमावृत्ती :१९८७
किंमत – रुपये ४५० /- (नवीन)
५ )संस्थान हैदराबादचे स्वातंत्र्य आणि लोकस्थिती- द.ग.देशपांडे
६ )कर्मयोगी संन्यासी
- नरेन्द्र चपळगावकर
मौज प्रकाशन गृह , मुंबई
प्रथमावृत्ती :२०११
किंमत – रुपये ४५० /-
७)हैदराबाद मुक्ती आंदोलन के कुछ अध्याय- यशवंतराव सायगावकर
प्रकाशक – माणिकराव फुलेकर ,बिदर
प्रथमावृत्ती :२००६
किंमत – रुपये २५० /-
८) हैदराबाद
मुक्तीसंग्राम का इतिहास- डॉ.चंद्रशेखर लोखंडे
प्रकाशक –श्री घुडमल आर्य ,राजस्थान
प्रथमावृत्ती :२००४
किंमत – रुपये १५० /-
९) महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ - प्रकाश मेदरकर
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,मुंबई
प्रथमावृत्ती :२००३
किंमत – रुपये ४५/-
१०)स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश महाराष्ट्र राज्य,मराठवाडा
विभाग
डॉ.भ.ग.कुंटे ,कार्यकारी संपादक व सचिव ,दर्शनिका विभाग ,महाराष्ट्र
शासन ,मुंबई
प्रथमावृत्ती :१९७६ किंमत – रुपये ३२० /-
११)संस्थानी माणसं – न्या.नरेन्द्र चपळगावकर ,
मौज प्रकाशन,गिरगाव,मुंबई
प्रथमावृत्ती :२०१३
किंमत – रुपये २०० /-
१२)हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम - वसंत ब. पोतदार,
विद्याभारती प्रकाशन
,लातूर
द्वितीय आवृत्ती :१९८४ किंमत
– रुपये १०० /-
१३)मराठवाडा मुक्तीसंग्राम एक मागोवा ,
मराठवाडा मुक्तिसंग्रामसुवर्ण महोत्सव समिती,औरंगाबाद
प्रकाशन १९९८ किंमत
– रुपये १० /-
१४)हैदराबाद का मुक्ती संघर्ष – डॉ.आनंदराज वर्मा
आर्य प्रतिनिधी सभा आ.प्र.हैदराबाद तेलंगाना
प्रथमावृत्ती :२०१४
किंमत – रुपये १२० /-
१५)मैने निजाम पर बम क्यों डाला – नारायणराव पवार
आर्य प्रतिनिधी सभा आ.प्र.हैदराबाद तेलंगाना
प्रथमावृत्ती :२०१०
किंमत – रुपये ६० /-
१६) मुक्तिदाता - कमलाकर राऊत
अक्षरसंवेदना प्रकाशन ,अंबाजोगाई .
प्रथमावृत्ती :२००३
किंमत – रुपये १०० /-
१७)हैदराबाद मुक्तीसंग्रामातील कुबेर – इंद्रायणी बोधनकर
जनशक्ती वाचक चळवळ,औरंगाबाद
प्रथमावृत्ती :२०११
किंमत – रुपये २५०/-
१८)हैदराबाद का स्वाधीनता संघर्ष और आर्य समाज - पं.नरेन्द्र
कालीचरण प्रकाश वैदिक पुस्तकालय,हैदराबाद
प्रथमावृत्ती :१९६७
किंमत – रुपये ३.५० /-
१९)महाराष्ट्राचे शिल्पकार अनंत भालेराव – नरेन्द्र
चपळगावकर
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,मुंबई
प्रथमावृत्ती :२०१२
किंमत – रुपये ६२/-
२० )जीवन की धूप – छाँव (जीवन चरित्र ) पंडित नरेन्द्र जी
आर्य प्रतिनिधी सभा आ.प्र.हैदराबाद तेलंगाना
प्रथमावृत्ती :१९९८
किंमत – रुपये १२ /-
२१)भारतीय स्वातंत्र्य संग्राम में आर्य समाज का योगदान –
सत्यप्रिय शास्त्री
आर्य समाज ,कोलकाता
प्रथमावृत्ती :२००२
किंमत – रुपये ५० /-
२२)पंडित नरेन्द (जीवन चरित्र ) – डॉ.एम.एल.नरसिम्हा राव
काकतिया विज्ञान समिती ,हैदराबाद २००७
२३) समग्र अनंत भालेराव –खंड पहिला व खंड दुसरा
संपादन - निशिकांत भालेराव
प्रकाशक दर्पण प्रतिष्ठान,नांदेड
प्रथमावृत्ती :२०११
किंमत – दोन्ही खंड मिळून रुपये
१२०० /-
२४) मैने निजाम पर
बम क्यों फेंका – साक्षात्कार स्वा.सेनानी
नारायणराव पवार
सम्पादक -डॉ चंद्रशेखर लोखंडे
राष्ट्रनायक प्रकाशन,हैदराबाद
प्रथमावृत्ती :२०१७
किंमत – रुपये ६० /-
२५)काळाच्या पडद्याआड (भाग- एक)
संपादक प्रा.द.पं.जोशी
(निजाम विजय या साप्ताहिकावर आधारित हैदराबाद –मराठवाडयातील
दैनंदिन हकीकत १९२०ते १९३९ )
मराठी साहित्य परिषद ,हैदराबाद ,आंध्र प्रदेश
प्रथमावृत्ती :१९९२
किंमत – रुपये ३०० /-
२६) काळाच्या पडद्याआड
(भाग- दोन )
संपादक प्रा.द.पं.जोशी
(निजाम विजय या साप्ताहिकावर आधारित हैदराबाद –मराठवाडयातील
दैनंदिन हकीकत १९२०ते १९३९ )
मराठी साहित्य परिषद ,हैदराबाद ,आंध्र प्रदेश
प्रथमावृत्ती :१९९२
किंमत – रुपये ३०० /-
२७) काळाच्या पडद्याआड
(भाग- तीन )
संपादक प्रा.द.पं.जोशी
(निजाम विजय या साप्ताहिकावर आधारित हैदराबाद –मराठवाडयातील
दैनंदिन हकीकत १९२०ते १९३९ )
मराठी साहित्य परिषद ,हैदराबाद ,आंध्र प्रदेश
प्रथमावृत्ती :१९९२
किंमत – रुपये ३०० /-
२८) THE
END OF AN ERA (Hyderabad Memories)
By K. M. Munshi
Bharatiya vidya Bhavan,Bombay
First Edition :1957 Price Rs.60/-
२९)निजामविरोधी आंदोलन कॉ.गोपाळ कुर्तडीकर
लोकवाड्मय गृह ,प्रभादेवी,मुंबई
प्रथमावृत्ती :२०००
किंमत – रुपये ३० /-
३०)मुक्तीगाथा – मुक्तिदाता (हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि
स्वामी रामानंद तीर्थ )
- डॉ.पी.जी.जोशी
क्रिएटिव्ह पब्लिकेशन्ज,नांदेड
प्रथमावृत्ती :२००९
किंमत – रुपये १५० /-
३१)हैदराबाद का मुक्तीसंग्राम – खंडेराव कुलकर्णी
३२)समाजक्रांतीचे चिंतन – अॅड.भगवानराव देशपांडे
लोकवाड्मय गृह ,प्रभादेवी,मुंबई
प्रथमावृत्ती :२००९
किंमत – रुपये २२५ /-
३३)हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ राष्ट्रीय शाळा -
हिप्परगे
ले.भगवानराव व्यंकटराव देशमुख
पद्मगंधा प्रकाशन ,पुणे ४११०३८
प्रथमावृत्ती :२००४
किंमत – रुपये १२० /-
३४) मांदियाळी –
न्या.नरेन्द्र चपळगावकर ,
मौज प्रकाशन,गिरगाव,मुंबई
प्रथमावृत्ती :१९९४
किंमत – रुपये १२५ /-
३५) मनातली माणसं –
न्या.नरेन्द्र चपळगावकर ,
मौज प्रकाशन,गिरगाव,मुंबई
प्रथमावृत्ती :२०१३
किंमत – रुपये २२५ /-
३६)फ्रीडम अॅट
मिडनाईट – डॉमिनिक लॅपिए /लॅरी कॉलिन्स
मेहता पब्लिसिंग
हाऊस, पुणे ३०
प्रथमावृत्ती :१९७७
किंमत – रुपये ३०० /-
३७)मराठवाडा काल आणि आज
संपादक – प्रा.भगवान
काळे
प्रथमावृत्ती :१९८६ किंमत – रुपये ७० /-
३८)गांधीनंतरचा भारत – रामचंद्र गुहा
मॅजेस्टिक पब्लिसिंग
हाऊस, पुणे ३०
प्रथमावृत्ती :२०११ किंमत
- रुपये ८०० /-
३९)प्रतर्दनाचे दिवस – सुधाकर डोअीफोडे
संगत
प्रकाशन , नांदेड
प्रथमावृत्ती :२०१५ किंमत
- रुपये १५० /-
४०)हैदराबाद राज्याचे विसर्जन – दिगंबरराव बिंदू
साकेत प्रकाशन,औरंगाबाद,
१९८६
४१) हुतात्मा
कॉ. वसंत राक्षसभुवनकर चरित्र आणि आठवणी –
अनंत राक्षसभुवनकर, विमल शंकरराव अंबुलगेकर
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद,
प्रथमावृत्ती :
२०१४ किंमत- रुपये १००/-
४२)कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर
बालभारती, पुणे
प्रथमावृत्ती :१९८५ किंमत - रुपये ७३ /-
४३) हैदराबाद की कहाणी -नरेंद्र लुथर
मिलिंद प्रकाशन ,
हैदराबाद
प्रथमावृत्ती :२०१८
किंमत - रुपये ३५० /-
४४) आर्यसमाज के वीर बलीदानी – चंद्रशेखर लोखंडे शारत्री
संस्कृती रक्षक मंच ,लातूर
प्रथमावृत्ती :
२०१८ किंमत- रुपये २०/-
४५) गाथा पुरणमलजीची आणि जडणघडण मराठवाडयाची-
डॉ सुर्युनारायण रणसुभे व इतर (संपादक
)
कमलकिशोर अग्रवाल – श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था,लातूर
प्रथमावृत्ती :
??? किंमत- रुपये २००/-
४६) शौर्यगाथा
हैदराबाद मुक्तीसंग्रामाची - भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
बाबासाहेब
परांजपे फाउंडेशन ,लातूर
प्रथमावृत्ती :
२०१८ किंमत- रुपये २५/-
४७) पू.रा.गो. तथा बाबासाहेब परांजपे - सुहाश काटे
ग्रामभारती
शिक्षण संस्था , अंबाजोगाई
प्रथमावृत्ती :
२००७ किंमत- रुपये ६०/-
४७) क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड -जीवन
व कार्य –
प्राचार्य डॉ. विलास पोवार
महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई
प्रथमावृत्ती : २०१७
किंमत- रुपये ६४/-
४७) कहाणी जीवनाची - सहजीवनाची – सौ.कलावती विश्वनाथ औसेकर
प्रकाशक - डॉ.बळवंत
औसेकर
प्रथमावृत्ती : ???
किंमत- खाजगी वितारणाकरिता /-
४८)स्वातंत्र्यसैनिक, खुनी, डाकू
भीमराव सटवाजी बिरादार –
यशवंतराव सायगावकर
मुक्तरंग प्रकाशन
, लातूर
प्रथमावृत्ती : २०१५
किंमत- रुपये १४५/-
४९) मी, माय अन बरेच काही –
यशवंतराव सायगावकर व रघुनाथराव
सायगावकर
मुक्तरंग प्रकाशन
,लातूर
प्रथमावृत्ती : २०१५
किंमत- रुपये १२०/-
५०) सरदार वल्लभभाई पटेल आणि हैदराबादचे
विलीनीकरण-
प्रा. दिनकर बोरीकर
स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबाद
प्रथमावृत्ती : २०१३
किंमत- रुपये १००/-
५१) संतभूमीचा योद्धा गोविंदभाई श्रॉफ
– विजय दिवाण
महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई
प्रथमावृत्ती : २००४
किंमत- रुपये ४५/-
५२)तेलंगणाची शौर्यगाथा – रवि नारायण रेड्डी
लोकवाड्मय गृह ,मुंबई
प्रथमावृत्ती : २०१६
किंमत- रुपये १२०/-
५३) स्वामी रामानंद तीर्थ, चरित्र-कार्य-प्रा. पी.जी.जोशी
पीपल्स कॉलेज ,
नांदेड
प्रथमावृत्ती : २००३
किंमत- रुपये २०/-
५४) निर्मोही- डॉ शिवाजी गऊळकर
निर्मल प्रकाशन,नांदेड
प्रथमावृत्ती : १९९८ किंमत-
रुपये १७५/-
५५) सरदार वल्लभभाई पटेल – बलराज कृष्णा
रोहन प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती : २०१२
किंमत- रुपये ३२५/-
५६) हैदराबाद मुक्तीसंग्राम: गोर्टा हत्याकांड-
यशवंतराव सायगावकर , भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
स्वामी रामानंद
तीर्थ संशोधन केंद्र , लातूर
प्रथमावृत्ती : २०१९ किंमत-
रुपये १६०/
५७) हैदराबाद मुक्तीसंग्रामातील माणिक- प्रा. अ. मा .पहाडे
स्वस्तिक
प्रकाशन,औरंगाबाद
प्रथमावृत्ती : २०१३ किंमत-
रुपये १२०/-
५८)क्रांतिवीर दत्तोबा भोसले - अर्जुन
जाधव (संपा.)
मुक्तरंग
प्रकाशन,लातूर
प्रथमावृत्ती : २०१२
किंमत- रुपये १४५/-
५९) हैदराबाद मुक्तीसंग्रामातील पूर्ण वेळ कार्यकर्ते
( चरित्र व कार्य: भाग - १ – प्रा.राम भाले व अन्य (संपा.)
स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबाद
प्रथमावृत्ती : २०१२ किंमत-
रुपये २००/-
६०) इतिहास हैदराबादचा राजकारण भारताचे - द. पं.जोशी
लाटकर प्रकाशन ,पुणे
प्रथमावृत्ती : २०१२ किंमत-
रुपये २५०/-
६१) हैदराबादची चित्तरकथा- धनंजय कुलकर्णी
मौज प्रकाशन,मुंबई
प्रथमावृत्ती : २०१२
किंमत- रुपये २००/-
६२) पूज्य बाबासाहेब परांजपे स्मृतिग्रंथ – प्राचार्य डॉ नागोराव कुंभार
बाबासाहेब
परांजपे फाउंडेशन,लातूर
प्रथमावृत्ती : २०१९
किंमत- रुपये ३००/-
६३)स्मरण स्वामी रामानंद तीर्थांचे- प्रा. दत्ता भगत
स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड
प्रथमावृत्ती : २०१२
किंमत- रुपये १५०/-
६४) आमचे तात्या- सौ.पुष्पलता कडतने
संदीप कडतने, नांदेड
प्रथमावृत्ती : २००२
किंमत- रुपये १०/-
६५) हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि महात्मा गांधीजी – डॉ अनिल कठारे
सुगावा प्रकाशन,
पुणे
प्रथमावृत्ती : २००६
किंमत- रुपये 20/-
६६) कथा स्वामी रामानंद तीर्थांच्या - अमोल पाटणकर
ज्ञान प्रबोधिनी,
अंबाजोगाई
प्रथमावृत्ती : २०१२
किंमत- अंतर्गत वितरणासाठी
६७) जी.डी. बापू लाड : आत्मकथन
लोकवाड्मय गृह प्रकाशन,
मुंबई
प्रथमावृत्ती : २०१५
किंमत- रुपये ३००/-
६८)महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढयाचा इतिहास – यशवंतराव सायगावकर, रघुनाथराव
सायगावकर
मुक्तरंग
प्रकाशन, लातूर
प्रथमावृत्ती : २०१५
किंमत- रुपये ५००/-
६९) मराठवाडायाचे मानकरी- तपस्वी बाबासाहेब परांजपे –
कृष्ण मुकुंद उजळंबकर
कालिंदी प्रकाशन,पुणे
प्रथमावृत्ती : १९९६
किंमत- रुपये १०/-
७०) बखर संस्थानांची – सुनीत पोतनीस
राजहंस प्रकाशन,पुणे
प्रथमावृत्ती : २०१७
किंमत- रुपये ५००/-
७१) श्रमिकांचा नेता भाई उध्दवराव पाटील - भारत गजेंद्रगडकर
ग्रंथाली
प्रकाशन,मुंबई
प्रथमावृत्ती : २०१६
किंमत- रुपये २५०/-
७२) हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम – ना.य. डोळे
७३) हुतात्मा गोविंदराव पानसरे- विठ्ठलराव रत्नाळीकर
हुतात्मा
गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारकमंडळ अर्जापूर, नांदेड
प्रथमावृत्ती : १९५९
किंमत- रुपये ????/-
७४) हैदराबाद मुक्तीसंग्राम ( स्वातंत्र्य
सैनिकांच्या मौखिक नोदी ) – डॉ प्रभाकर देव
कुलसचिव,स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
प्रथमावृत्ती : १९९९
किंमत- रुपये ३५०/-
७५ ) पूज्य बाबासाहेब परांजपे- वासुदेव बेंबळकर
बाबासाहेब
परांजपे फाउंडेशन,लातूर
प्रथमावृत्ती : २००४
किंमत- रुपये २०/-
शौर्यगाथा हैदराबाद मुक्तीसंग्रामाची - भाऊसाहेब उमाटे
प्रकाशक -बाबासाहेब परांजपे फाउंडेशन,लातूर
पृष्ठे ८०, किंमत २५ रुपये
हैदराबाद मुक्तीसंग्राम : गोर्टा हत्याकांड
लेखक- यशवंतराव सायगावकर ,भाऊसाहेब उमाटे
प्रकाशक - स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र,लातूर
पृष्ठे १६८ व कलर १२ किंमत १६० रुपये,
सवलत मूल्य १०० रुपये
( वरील तीन पुस्तके बाबासाहेब परांजपे फाउंडेशन वाचनालय,
गाळा क्र,५ व ६ ,क्रीडा संकुल ,लातूर येथे
सायंकाळी ४ ते ८ या वेळात सवलतीत उपलब्ध आहेत)
प्रकाशक -बाबासाहेब परांजपे फाउंडेशन,लातूर
पृष्ठे ८०, किंमत २५ रुपये
हैदराबाद मुक्तीसंग्राम : गोर्टा हत्याकांड
लेखक- यशवंतराव सायगावकर ,भाऊसाहेब उमाटे
प्रकाशक - स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र,लातूर
पृष्ठे १६८ व कलर १२ किंमत १६० रुपये,
सवलत मूल्य १०० रुपये
( वरील तीन पुस्तके बाबासाहेब परांजपे फाउंडेशन वाचनालय,
गाळा क्र,५ व ६ ,क्रीडा संकुल ,लातूर येथे
सायंकाळी ४ ते ८ या वेळात सवलतीत उपलब्ध आहेत)
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
७५८८८७५६९९
७५८८८७५६९९
सहशिक्षक , ज्ञानेश्वर विद्यालय,
शाहू चौक,लातूर
(सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,) मो.७५८८८७५६९९
Post a Comment