आमच्याविषयी

नाव                       भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे

                             सहशिक्षक, ज्ञानेश्वर मा.व उच्च मा. विद्यालय,


                             शाहू  चौक,लातूर ४१३५१२
मोबाईल नं.            ७५८८८७५६९९

Email                    umatebhausaheb@gmail.com

कायमचा पत्ता 


भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे

मु. अनंतवाडी पो.वलांडी

ता.देवणी जिल्हा लातूर ४१३५१९

शिक्षण एम.ए.(पुणे विद्यापीठ) बी.एड.

§ पी एच डी(मराठवाडयाच्या आर्थिक विकासाचे राजकारण:एक चिकित्सक अभ्यास) (Appear)

§ इतिहास-नागरिकशास्त्रअभ्यास मंडळ सदस्य,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,(बालभारती)पुणे

§ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व्यवसाय मार्गदर्शन व निवडसंस्था,मुंबई आयोजित ‘व्यवसाय विज्ञ प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण.२०१४

१)यशदा(यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,)पुणे आयोजित ‘उत्कर्ष’ प्रशिक्षणात इतिहासाचे‘मास्टर ट्रेनर’म्हणून कार्य. २०१०-२०११

२ )यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,)पुणे आयोजित ‘उत्कर्ष’अंतर्गत‘किशोरवयीन मुला-मुलींना समजून घेताना’या प्रशिक्षणात‘मास्टर ट्रेनर’म्हणून कार्य. २०१२-२०१३

३) यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,)पुणे आयोजित ‘उत्कर्ष’अंतर्गत‘किशोरवयीन मुला-मुलींना समजून घेताना’या प्रशिक्षणात‘मास्टर ट्रेनर’म्हणून कार्य. २०१३-२०१४

४)महाराष्ट्र राज्य मा.व उच्च मा.शिक्षण मंडळ,पुणे आयोजित इयत्ता १० वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रमात इतिहास-राज्यशास्त्र विषयाचे विभागीय प्रशिक्षक म्हणून कार्य. २०१३

५) इयत्ता ६ वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रमात इतिहास-नागरिकशास्त्र विषयाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून कार्य. २०१५-२०१६

६) इयत्ता ७ वी व ९ वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रमात इतिहास-नागरिकशास्त्र विषयाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून कार्य. २०१६-२०१७

लेखन

प्रकाशित पुस्तके- 


१) शौर्यगाथा हैदराबाद मुक्तीसंग्रामाची 

२) हैदराबाद मुक्तीसंग्राम : गोर्टा हत्याकांड

३ ) एम पी एस सी प्लनर २०१६ (पाचवी आवृत्ती)

४)PSI/STI/ASST.मार्गदर्शक २०१६(तिसरी आवृत्ती)

५)NTS परीक्षा मार्गदर्शिका

वर्तमानपत्र लेखन

‘लोकसत्ता’मध्ये ‘यशस्वी भव’( इयत्ता दहावी )या सदरात इतिहास-राज्यशास्त्र या विषयाचे स्तंभलेखन तसेच सकाळ,दै.एकमत,पुण्यनगरी , लोकमत या वर्तमानपत्रात शैक्षणिक व सामाजिक विषयावर लेखप्रसिध्द.

नियतकालिके

समाज प्रबोधन पत्रिका,परिवर्तनाचा वाटसरू,अनुभव,संवाद, सत्याग्रही विचारधारा या नियतकालिकातून विपुल लेखन.

व्याख्याने

छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक,महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर , भारतीय स्वातंत्र्य लढा व फाळणी,हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास,समकालीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या घडामोडी या व अशा अनेक विषयावर व्याख्याने.

............................................................................................................

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.